Akshaya Tritiya 2025 Gajkesari yog : अक्षय्य तृतीयेला गजकेसरी योगामुळे 'या' 5 राशींना व्यवसायात मोठा फायदा, सोनं-चांदीच्या व्यवसायात होईल लाभ
Akshay Tritiya 2025 Auspicious Yog: यंदा अक्षय तृतीया 30 एप्रिल रोजी साजरी होणार असून, यावेळी हा दिवस अधिकच खास ठरणार आहे. कारण या दिवशी वृषभ राशीत गुरु आणि चंद्राची युती होणार आहे, ज्यामुळे गजकेसरी राजयोगाचा अत्यंत शुभ योग निर्माण होईल
Akshay Tritiya 2025: अक्षय तृतीया यंदा 30 एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. विशेष म्हणजे, सणापूर्वीच सोन्याच्या किंमती एक लाखाच्या वर गेल्या आहेत. अशा वेळी गजकेसरी राजयोगाचा अद्भुत संयोग झाल्याने हा सण व्यापाऱ्यांसाठी अधिकच लाभदायक ठरणार आहे.