

Angaraki Sankashti Chaturthi 2026: How to Fill Ichhapurti Kalash for Wish Fulfillment
sakal
हिंदू धर्मात श्रीगणेशाला विशेष महात्म्य आहे. त्यामुळे वर्षात येणाऱ्या सगळ्याच संकष्टी चतुर्थींना विशेष महत्त्व असतं. त्यातही जर ही संकष्टी चतुर्थी मंगळवारी आली, तर तिला ‘अंगारकी’ म्हणून अधिक पवित्र मानली जातं. यंदा ही अंगारकी चतुर्थी ५ मे म्हणजेच, आज आली असून भक्तांसाठी अत्यंत शुभ संधी घेऊन आली आहे.