Rare Celestial Events in 2025 – Angarki Chaturthi, Guru Pushya Amrit Yoga, and Four Eclipses with Five Saturdays and Sundays in the New Year
Rare Celestial Events in 2025 – Angarki Chaturthi, Guru Pushya Amrit Yoga, and Four Eclipses with Five Saturdays and Sundays in the New Yearesakal

Hindu calendar 2025 : अंगारकी, गुरुपुष्यामृत योग अन् चार ग्रहणे; नववर्षात चार महिन्यांमध्ये पाच शनिवार आणि पाच रविवार

How many eclipses will occur in 2025: 2025 मध्ये अंगारकी चतुर्थी, गुरु पुष्य अमृत योग आणि चार ग्रहणांसह दुर्मिळ खगोलीय घटना घडणार आहेत. नववर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत पाच शनिवार आणि पाच रविवार येणार असून, याला धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय महत्त्व आहे
Published on

इंग्रजी कॅलेंडरनुसार बुधवारपासून नवीन वर्ष आरंभ होणार आहे. या वर्षात केवळ एक अंगारकी संकष्टी चतुर्थी, तीन गुरुपुष्यामृत योग आणि चार ग्रहणे येणार असल्याची माहिती, आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल नागेश वैद्य यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com