

Angarki Sankashti Chaturthi 2026:
Sakal
Angarki Chaturthi 2026 remedies for wealth and prosperity: हिंदू धर्मात अंगारकी चतुर्थीला खास महत्व आहे. हा व्रत रिद्धी आणि सिद्धी देणारा भगवान गणेशाला समर्पित आहे. माघ महिन्यात येत असल्याने त्याचे महत्त्व आणखी वाढते. हा व्रत संकटांपासून मुक्तता, आर्थिक स्थिरता आणि मुलांच्या दीर्घायुष्यासाठी पाळला जातो. या दिवशी काही खास उपाय करणे शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार अंगारकी चतुर्थीला काही विशेष उपाय केल्याने संपत्ती वाढते आणि समस्यांपासून मुक्तता मिळते.