Ganesh Chaturthi
Ganesh Chaturthi News in Marathi | "गणपती बाप्पा मोरया..." च्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात संपूर्ण महाराष्ट्र बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज होत आहे. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला लाडक्या गणपती बाप्पाचे घरोघरी आणि भव्य मंडपांमध्ये आगमन होते. संपूर्ण १2 दिवस अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरा होणारा हा गणेशोत्सव अनंत चतुर्दशीला विसर्जनाने पूर्ण होतो.