कुंभ राशीच्या अडचणी वाढणार? साडेसाती संपण्याआधी सावध व्हा! सहा महिने महत्त्वाचे; 'या' ३ गोष्टी लक्षात ठेवा

Aquarius Shani Sade Sati 2027 : पुढील २०२ दिवसांत घेतलेले निर्णय आणि केलेल्या चुका भविष्यात अडचणी निर्माण करू शकतात. त्यामुळे नोकरी, आर्थिक व्यवहार आणि नातेसंबंध या तीन बाबतींत कुंभ राशीच्या लोकांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.
Aquarius Shani Sade Sati 2027

Aquarius Shani Sade Sati 2027

esakal

Updated on: 

कुंभ राशीच्या लोकांसाठी येणारे दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत. सध्या या राशीवर शनीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. हा काळ ३ जून २०२७ पर्यंत राहणार असल्याचं ज्योतिषशास्त्रात सांगितलं जातं. वर्ष २०२० मध्ये सुरू झालेल्या साडेसातीचा हा अखेरचा टप्पा असला, तरी त्यामुळे आता सगळ्या चिंता संपल्या आहेत, असं समजू नका. पुढील २०२ दिवसांत घेतलेले निर्णय आणि केलेल्या चुका भविष्यात अडचणी निर्माण करू शकतात. त्यामुळे नोकरी, आर्थिक व्यवहार आणि नातेसंबंध या तीन बाबतींत कुंभ राशीच्या लोकांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

Loading content, please wait...