

Astro Tips: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे 20 नोव्हेंबरला मतदान पार पडेल, तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येईल. यात महायुक्ती बहुमताने विजयी ठरली. या निवडणूकीत अनेकांना अपयशाला सामोरे जावे लागले. अशावेळी जोतिषशास्त्रानुसार काही उपाय केल्यास पुढील वर्षी तुमचा नक्की विजय होईल. या गोष्टी कोणत्या आहेत हे जाणून घेऊया.