August 2026 Calendar: स्वातंत्र्य दिन, गटारी अमावस्या, नागपंचमी ते रक्षाबंधन; जाणून घ्या ऑगस्ट महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

Hindu Festivals August 2026: ऑगस्ट 2026 मध्ये स्वातंत्र्य दिन, नागपंचमी, रक्षाबंधन, श्रावणी सोमवारसह सर्व महत्त्वाच्या सण-उत्सवांच्या तारखा येथे जाणून घ्या.
August 2026 Calendar with Hindu Festivals

August 2026 Calendar with Hindu Festivals

sakal

Updated on

Hindu Festivals in August Month: ऑगस्ट महिन्याला सुरुवात होताच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरण अजूनच बहरतं. हिंदू पंचांगानुसार हा महिना व्रत, उपवास आणि विविध सण-उत्सवांनी समृद्ध मानला जातो. आजपासून सुरु होणाऱ्या ऑगस्ट महिन्याची सुरुवात गणपती बाप्पाला समर्पित असलेल्या संकष्टी चतुर्थीने होत आहे. त्यानंतर श्रावण महिना सुरु होणार असल्यानं संपूर्ण महिनाभर भक्तिमय उत्साहाचं वातावरण पाहायला मिळेल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com