
Aurangzeb fireworks ban
esakal
दिवाळी हा सण म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा आणि उत्साहाचा उत्सव. घराघरांत पणत्या लखलखतात, फटाक्यांचा आवाज गगनाला भिडतो आणि आकाश रंगीबेरंगी प्रकाशांनी झगमगतं. ही आपल्या संस्कृतीची खरी ओळख. पण एक काळ असा होता, जेव्हा हा आनंद दडपण्याचा प्रयत्न झाला. मुघल बादशाह औरंगजेबाने, जो आपल्या धर्मांध धोरणांसाठी कुप्रसिद्ध होता, फटाक्यांवरच बंदी घातली होती!