
Dussehra Vastu Tips
Sakal
दसरा किंवा विजयादशमी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. आज सर्वत्र हा सण साजरा केला जात आहे. या दिवशी भगवान रामाने लंकेचा राजा रावणाचा वध करून धर्माची स्थापना केली. म्हणूनच दसरा हा एक अतिशय शुभ आणि पवित्र दिवस मानला जातो.
या दिवशी नवीन काम सुरू करताना, वाहन खरेदी करताना, जमीन किंवा मालमत्ता मिळवताना किंवा शैक्षणिक उपक्रम राबवताना अत्यंत शुभ मानलं जातं. परंतु या दिवशी कर्ज घेण्यापासून काही गोष्टी टाळल्या पाहिजेत. दसऱ्याच्या दिवशी पुढील ३ गोष्टी उधार घेऊ नका.