
Ayodha Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिर भक्तासाठी एक धार्मिक ठिकाणं बनलं आहे. अयोध्येत भव्य राम मंदिराच्या परिसरात इतर देवी- देवतांच्या मंदिराचे बांधकाम सुरू असल्याचे रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टने प्रथमच याबद्दल माहिती दिली आहे. यामध्ये सूर्य मंदिर, गणेश मंदिर, शिव मंदिर, दुर्गा मंदिर, अन्नपूर्णा मंदिर आणि हनुमान मंदिर यासारख्या मंदिरांचा समावेश आहे.