Best Vastu Advice for Couples
esakal
संस्कृती
जोडीदारासोबत रोमान्स चांगला होत नाही? वास्तुशास्त्रानुसार लगेच बदला बेडरूममधील चादरी, नातं होईल घट्ट
Vastu Bedroom Tip : वास्तुशास्त्रानुसार बेडरुममधील बेडशीटचा रंग आणि बेडची दिशा तुमच्या नात्यावर परिणाम करू शकतात. पांढरा बेडशीट हे चंद्र आणि शुक्र यांची ऊर्जा वाढवत असून प्रेम, विश्वास आणि रोमान्स वाढवतो.
Vastu Tips for Bedroom : अनेक लोक वास्तुशास्त्रानुसार घराची रचना करतात. काही व्यक्तींच्या घरात प्रत्येक वस्तू ही वास्तुशास्त्रानुसार ठेवलेली असते. परंतु तुम्हाला माहिती आहे का? तुमच्या घरातील बेडशीट आणि बेडची जागा तुमच्या लव्ह लाईफमध्ये अडचण निर्माण करु शकते.
