

Bedroom Vastu Tips: Avoid These 3 Mistakes for Peace & Prosperity
esakal
Simple Vastu Rules for Better Sleep and Happiness: हिंदू संस्कृतीत वास्तुशास्त्राला विशेष महत्त्व दिले जाते. वास्तुशास्त्र फक्त घराची रचना कशी असावी हे सांगत नाही, तर घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मकता कशी वाढवावी, याचेही मार्गदर्शन करते.
दिवसभराच्या धावपळीनंतर आणि थकव्यानंतर आराम करण्याचे मुख्य ठिकाण म्हणजे आपली बेडरूम. आपण दिवसातील महत्त्वपूर्ण वेळ या ठिकाणी घालवत असल्याने बेडरूममधील ऊर्जेचा थेट परिणाम आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होतो.