बेडची दिशा चुकली तर? बेडरूम अन् बाथरूमसाठी जाणून घ्या वास्तुशास्त्रातील नियम!

Vastu shastra Bedroom : घराची सजावट करताना बेडरूमची दिशा, बेडची मांडणी, बाथरूमची रचना आणि भिंतींचे रंग यांचा विचार केला जातो. वास्तुशास्त्रानुसार या गोष्टींबाबत कोणत्या मान्यता आहेत, जाणून घ्या.
Vastu shastra

Vastu shastra

Sakal

Updated on: 

Vastu shastra : घराची सजावट करताना फर्निचरची मांडणी, प्रकाशयोजना आणि स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाते. वास्तुशास्त्रानुसार घरातील बेडरूम, बाथरूम आणि टॉयलेटची रचना करतानाही काही नियम पाळण्याचा सल्ला दिला जातो. या टिप्समुळे घराची मांडणी अधिक सुटसुटीत आणि आरामदायी ठेवण्यास मदत होऊ शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com