Diwali 2025 Home Makeover: दिवाळीपूर्वी घराला रंग देताय? मग वास्तूनुसार 'या' शुभ रंगांची करा निवड

जर तुम्ही यंदा दिवाळीला घराला रंग देण्याचा विचार करत असाल तर वास्तूनुसार रंगाची निवड करू शकता. यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण तयार होईल. तसेच तुम्हाला घरात सुख-समृद्धी लाभेल.
best auspicious colors for home painting Diwali 2025

best auspicious colors for home painting Diwali

Sakal

Updated on
Summary

दिवाळीच्या आधी घर सजवताना शुभ रंगांची निवड करणे महत्त्वाचे आहे. वास्तु आणि फेंगशुईच्या तत्त्वांनुसार योग्य रंग निवडल्यास घरात सकारात्मकता येते.

how to choose lucky paint colors for Diwali home decor: दिव्यांचा सण म्हणजे दिवाळी यंदा 17 ऑक्टोबरपासून साजरी केली जाणार आहे. पहिला दिवस वसुबारस असणार आहे. हिंदू धर्मात दिवाळी सणाला खास महत्व आहे. तसेच दिवाळी जवळ आली की घरात स्वच्छता , रंगकामाला वेग येतो. अशावेळी तुम्हीही यंदा दिवाळीला नवा लूक देण्यासाठी रंग देत असाल तर पुढील वास्तूटिप्सनुसार घरातील प्रत्येत खोलीला रंग देऊ शकता. यामुळे केवळ घराची शोभा वाढणार नाही तर घरात सकारात्मक ऊर्जा देखील येईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com