Numerology Compatibility: Best Sister-in-Law Pairs Based on Birth Numbers
esakal
Nanand-Bhabhi Relationships in Numerology: सामान्यतः नणंद आणि भावजयीच्या (Sister-in-law) नात्यात थोडी फार खटखट किंवा मतभेद पाहायला मिळतात. पण, अंकशास्त्रानुसार (Numerology) काही विशिष्ट मूलांकांच्या महिला जेव्हा नणंद-भावजयीच्या नात्यात बांधल्या जातात, तेव्हा त्यांच्यात कमालीचे प्रेम, विश्वास आणि मैत्री पाहायला मिळते.
प्रत्येक मूलांकावर एका विशिष्ट ग्रहाचे आधिपत्य असते. ग्रहांच्या या शुभ योगामुळे काही मूलांकांच्या नणंद-भावजयीची जोडी एकमेकांना उत्तम प्रकारे सांभाळून घेते. पाहा कोणत्या आहेत त्या ३ सर्वोत्तम जोड्या-