
Meaning of 'Seemollanghan' on Dussehra
Sakal
तान्ह्या बाळाला सूर्यदर्शन आणि सीमोल्लंघन करण्यास नेण्याची आपल्याकडे प्रथा आहे. जिजाऊ आईसाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांनासुद्धा नेल्याचा उल्लेख पुस्तकात परवाच वाचला. सूर्याच्या तेजाने तळपणाऱ्या आपल्या शिवबाला अश्वमेधाच्या गतीनं सीमोल्लंघन करण्याची सवय तेव्हापासूनच लागली असणार.