Bhagvad Gita: भगद्गीतेतील 'हे' 5 श्लोक देतात मानसिक शांती अन् रागावर ठेवतात नियंत्रण

Bhagavad Gita shlokas for anger Management: जर तुम्हाला मानसिक त्रास, नैराश्य किंवा राग आयुष्यात अडचणी निर्माण करत असेल कर भगवद्गीतेतील पुढील श्लोक मदत करु शकतात. ज्यामुळे तुमचे मन आणि डोकं दोन्ही शांत राहतील.
Bhagvad Gita

spiritual ways to control anger through Gita teachings

Sakal

Updated on

Best Gita verses for mental peace and stress relief: आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपण सर्वजण ताणाव, चिंता आणि राग यांना सामाेरे जात आहोत. मोबाईल फोनवरील नोटीफिकेशन, करिअरचा दबाव, नातेसंबंधातील ताणतणाव आणि अंतर्गत असुरक्षितता हे सर्व आपल्या मनाला नियंत्रणाबाहेर नेत आहेत. झोप कमी होत चालली आहे, शांती नाहीशी होत आहे आणि राग जीवनाच्या प्रत्येक कोपऱ्यात प्रवेश करत आहे. पण मानसिक ताण आणि रागावर फक्त ध्यान करणे किंवा औषधे घेणे पुरेसे नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com