

Global Respect For Bhagavad Gita
sakal
Bhagavad Gita: 'भगवद्गीता हा ग्रंथ ज्ञानामृत असून, तो भारतीय संस्कृतीच्या इतिहासाचा लघुइतिहास आहे. आधुनिक काळातील लोकांना भेडसावणाऱ्या आध्यात्मिक आणि भौतिक द्विधामनःस्थितींची उत्तरे हा ग्रंथ देतो,' असे चीनमधील अभ्यासकांनी म्हटले आहे. या भारतीय ग्रंथाबद्दल सार्वजनिकपणे आदराची भावना त्यांनी व्यक्त केली आहे.