
How to perform Sankashti Chaturthi rituals as per astrology: भालचंद्र संकष्टी चतुर्थी ही भगवान गणेशाला समर्पित आहे. ज्या व्यक्तीवर भगवान गणेशाचा आशीर्वाद असतो, त्याच्या आयुष्यात सुख- समृद्धी असते.
भालचंद्र संकष्टी चतुर्थीच्या शुभ प्रसंगी, तुमच्या राशीनुसार काही उपाय केल्यास जीवनातील समस्या आणि पैशाशी संबंधित अडचणी दूर होऊ शकता. यामुळे सुख आणि समृद्धी वाढवण्यासाठी, भालचंद्र संकष्टी चतुर्थीला तुमच्या राशीनुसार पुढील उपाय करू शकता.