Today Horoscope: भौम-पुष्य योगाचा संयोग! कर्क, कन्या आणि इतर राशींवर बजरंगबलींची विशेष कृपा; वाचा आजचं राशीभविष्य
Bhau-Pushya Yoga: आज ११ नोव्हेंबर, मंगळवार. मार्गशीर्ष मासाच्य कृष्ण पक्षाची सप्तमी तिथी. अशा परिस्थितीत हनुमानजी दिवसाचे देव आहेत. चंद्राचे भ्रमण दिवस आणि रात्री कर्क राशीत असेल. चला तर जाणून घेऊयात आजचं राशिभविष्य
Bhau-Pushya Yoga in Astrology: आज ११ नोव्हेंबर, मंगळवार. मार्गशीर्ष मासाच्य कृष्ण पक्षाची सप्तमी तिथी. अशा परिस्थितीत हनुमानजी दिवसाचे देव आहेत. चंद्राचे भ्रमण दिवस आणि रात्री कर्क राशीत असेल.