
Bhaubeej 2025 Date
Sakal
भाऊबीज कधी साजरी केली जाणार आहे. या दिवशी बहिण भावाला ओवाळते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. या दिवशी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया.
Bhau Beej 2025 Date and Muhurat: भाऊबीज अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. भावा-बहिणीच्या नात्यातील गोडवा वाढवणारा हा सण होय. या दिवशी बहिण आपल्या भावाला ओवाळते आणि त्याच्या दीर्घआयुष्यासाठी प्रार्थना करते. हिंदू धर्मात या दिवसाला खुप महत्व आहे. यंदा भाउबीज कधी आहे आणि शुभ मुहर्त काय आहे हे जाणून घेऊया.