

Camel Statue Vastu Tips: Boost Career Growth & Job Promotion
esakal
Vastu Tips for Career Growth: अनेकदा कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि क्षमता असूनही नोकरीमध्ये अपेक्षित प्रमोशन मिळत नाही, पगारवाढ थांबते किंवा व्यवसायात सातत्याने मंदीचा सामना करावा लागतो. अशा वेळी वास्तुशास्त्र आणि फेंगशुईमधील सोपे उपाय अत्यंत प्रभावी ठरतात. वास्तुशास्त्रामध्ये उंटाच्या मूर्तीला (Camel Statue) प्रगती आणि स्थिरतेचे प्रतीक मानले गेले आहे. मान्यतेनुसार, घरामध्ये उंटाची मूर्ती योग्य दिशेला आणि योग्य ठिकाणी ठेवल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन करिअरमध्ये स्थिर प्रगतीचा मार्ग सुकर होतो.