

Horoscope Mangal-Budh Yog
Sakal
Mangal Budh Yuti 2026 : आज ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ आणि बुध यांच्यात विशेष संबंध निर्माण होत असून, याला लाभदृष्टी योग किंवा त्रिएकादश राजयोग म्हटले जात आहे. या योगाचा काही राशींवर सकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता आहे.