

Want Financial Success & Social Status? Follow Chanakya's 4 Rules of Charity
esakal
Chanakya Explains 4 Best Places to Donate Money: आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या 'नीतीशास्त्र' या ग्रंथात मानवी आयुष्याला दिशा देणारे अनेक महत्त्वाचे विचार मांडले आहेत. त्यांची ही शिकवण आजही तितकीच उपयुक्त आणि प्रासंगिक मानली जाते. नीतीशास्त्रात फक्त पैसे कसे कमवावेत हेच नाही, तर ते कुठे गुंतवावेत आणि कुठे दान करावेत याबद्दलही मार्गदर्शन करण्यात आले आहे.
चाणक्य नीतीनुसार, ठराविक ४ ठिकाणी दान केल्याने व्यक्तीला फक्त मानसिक समाधानच मिळत नाही, तर समाजात मोठा मान-सन्मानही मिळतो. तसेच अशा दानामुळे घरात धन-धान्याची कमतरता भासत नाही आणि पिढ्यानपिढ्या सुख-समृद्धी टिकून राहते.