फक्त गोड बोलण्यावर जाऊ नका! चाणक्य नीती सांगते व्यक्ती ओळखण्याचे संकेत

Chanakya Niti Identify True Nature Of People : चाणक्य नीतीनुसार व्यक्तीचा स्वभाव ओळखताना केवळ गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नये. वागणूक, कृती आणि इतरांशी असलेले वर्तन यांसारख्या ५ गोष्टी जाणून घ्या.
 Chanakya Niti Identify True Nature Of People :

Chanakya Niti Identify True Nature Of People :

Sakal

Updated on: 

Chanaky Niti : जीवनात अनेकदा गोड बोलणाऱ्या आणि सतत कौतुक करणाऱ्या व्यक्तींवर आपण सहज विश्वास ठेवतो. केवळ चांगले बोलणे म्हणजे समोरची व्यक्ती आपली हितचिंतक आहे, असे नाही. आचार्य चाणक्य यांच्या नीतीविचारांनुसार, एखाद्या व्यक्तीचे खरे व्यक्तिमत्त्व तिच्या शब्दांपेक्षा कृतीतून अधिक स्पष्ट होते. त्यामुळे कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवण्याऐवजी त्याच्या वागणुकीचे निरीक्षण करणे महत्त्वाचे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com