

three Chanakya Neeti strategies for hidden enemies
Sakal
Chanakya Niti: चाणक्यनीती ही केवळ राजकारण, सत्ता आणि राज्यकारभारापुरती मर्यादित नाही, तर दैनंदिन जीवनातही ती तितकीच उपयुक्त ठरते. आपल्या अवतीभवती अनेक हितशत्रू लपलेले असतात. अशा लोकांना ओळखणे, त्यांच्याशी योग्य अंतर ठेवणे आणि वेळ आल्यास त्यांचा सामना करण्यासाठी योग्य रणनीती वापरणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्रात अशा गुप्त शत्रूंचा वेध घेण्यासाठी आणि त्यांच्यावर मात करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले आहेत. या चाणक्यनीतीतील 3 खास रणनीती तुमच्या विवेक, मानसिक ताकद आणि निर्णयक्षमता वाढवतात.