

Chaturmas 2026 Begins Today: Dos and Don'ts, Rules, Rituals & Religious Significance Explained
sakal
What to Do and What to Avoid During Chaturmas: हिंदू धर्मात सर्व एकादशींपैकी सर्वात महत्त्वाची एकादशी म्हणजे आषाढी एकादशी. याच एकादशीला देवशयनी एकादशी असंही म्हटलं जातं. या दिवसापासून चातुर्मासही सुरु होतो. हा चातुर्मास म्हणजे चार महिन्यांचा कालावधी जो कार्तिक शुक्ल एकादशी म्हणजेच देवउठणी एकादशी पर्यंत चालतो. द्रिक पंचांगानुसार यावर्षी 25 जुलै 2026 पासून चातुर्मासाला सुरुवात होत आहे.