
Clock Vastu Shastr
Sakal
वास्तुशास्त्रानुसार, घरात घड्याळ योग्य दिशेला ठेवणे का गरजेचे असते?
कोणत्या दिशेला घड्याळ ठेवणे शुभ मानले जाते? तर कोणत्या दिशेला टाळावे.
ही सर्व माहिती जाणून घ्या.
clock Vastu Tips : खूप लोकांना त्यांच्या घरात विविध प्रकारची घड्याळे लावायला आवडते. घडयाळ फक्त वेळच सांगत नाहीत तर घराचे सौंदर्य देखील वाढवते. वास्तुशास्त्रात घड्याळांशी संबंधित वास्तु नियम देखील सांगितले आहेत, ज्यांचे पालन केल्याने तुमच्या आयुष्यात सकारात्मकता येते.काय आहेत हे नियम जाणून घेऊ.