

Significance of The First Thursday in Margashirsha
Esakal
Margashirsha Pooja Vidhi: हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिना अत्यंत पवित्र मानला जातो. माता महालक्ष्मीची विशेष कृपा मिळवण्यासाठी या महिन्यातील प्रत्येक गुरुवारीव्रत केले जाते. पहिल्या गुरुवारी केलेले पूजन संपूर्ण महिण्यासाठी शुभत्व आणते. अशी भाविकांची श्रद्धा आहे.