Panchang 1 September: शुक्रवारच्या दिवशी काय सांगतं पंचांग? जाणून घेऊया शुभ मुहूर्त आणि शुभ योग

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:४९ ते दु.०३:२८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल
Panchang
Panchang sakal
Updated on

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

दिनांक १ सप्टेंबर २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद १० शके १९४५

महत्वाच्या वेळा

  • सूर्योदय -०६:२३

  • सूर्यास्त -१८:४६

  • चंद्रोदय - २०:०१

  • प्रात: संध्या - स.०५:१५ ते स.०६:२३

  • सायं संध्या -  १८:४६ ते १९:५६

  • अपराण्हकाळ - १३:४९ ते १६:१७

  • प्रदोषकाळ - १८:४६ ते २१:०५

  • निशीथ काळ - २४:१२ ते २४:५८

  • राहु काळ - ११:०२ ते १२:३६

  • यमघंट काळ - १५:४० ते १७:१३

  • श्राद्धतिथी - द्वितीया श्राद्ध

शुभ काळ

  • सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

  • कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:४९ ते दु.०३:२८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल

लाभदायक

  • लाभ मुहूर्त-- ०७:५६ ते ०९:२९

  • अमृत मुहूर्त--  ०९:२९ ते ११:०२

  • विजय मुहूर्त— १४:४० ते १५:३०

  • पृथ्वीवर अग्निवास दिवसभर

  • चंद्र मुखात आहुती आहे.

  • शिववास सभेत, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

Panchang
Samudrik Shastra : घरासमोर हे 5 पक्षी दिसले की समजा तिजोरी भरणार, असतात धन-समृद्धीचे संकेत
  • शालिवाहन शके -१९४५

  • संवत्सर - शोभन

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - वर्षा(सौर)

  • मास - निज श्रावण

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - द्वितीया(२६:०४ प.नं.तृतीया)

  • वार - शुक्रवार

  • नक्षत्र - पूर्वाभाद्रपदा(१६:३२ प.नं. उत्तराभाद्रपदा)

  • योग - धृति(१४:३३ प.नं शूल))

  • करण - तैतिल (१५:१२ नं.गरज)

  • चंद्र रास - कुंभ (१०:५३ नं.मीन)

  • सूर्य रास - सिंह

  • गुरु रास - मेष

काय करावे, काय टाळावे?

  • या दिवशी पाण्यात कापूर टाकून स्नान करावे.

  • महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • देवीला खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस साखर दान करावी.

दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना सातू खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

Panchang
Marriage Rituals : लग्नात वर-वधूला मेहंदी का लावतात माहितीये? 99% लोकांना माहिती नाही खरं कारण

चंद्रबळ:- मेष, वृषभ, सिंह, कन्या, धनु, कुंभ या राशींना स.१०:५३ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com