Panchang 13 December: आज लाल वस्त्र परिधान करावे; दिवस चांगला जाईल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:०८ ते दु.१२:०७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल
Panchang 13 December
Panchang 13 Decemberesakal

१३ डिसेंबर २०२२

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक अग्रहायण २२ शके १९४४

☀ सूर्योदय -०७:०२

☀ सूर्यास्त -१७:५६

🌞 चंद्रोदय - २२:२४

⭐ प्रात: संध्या - स.०५:४४ ते स.०७:०२

⭐ सायं संध्या -  १७:५६ ते १९:१४

⭐ अपराण्हकाळ - १३:३४ ते १५:४५

⭐ प्रदोषकाळ - १७:५६ ते २०:३३

⭐ निशीथ काळ - २४:०३ ते २४:५५

⭐ राहु काळ - १५:१२ ते १६:३४

⭐ यमघंट काळ - ०९:४५ ते ११:०७

⭐ श्राद्धतिथी -  पंचमी श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:०८ ते दु.१२:०७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅ (Panchang)

**या दिवशी फणस खावू नये 🚫

**या दिवशी लाल वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- ११:०७ ते १२:२९ 💰💵

अमृत मुहूर्त--  १२:२९ ते १३:५१💰💵

👉विजय मुहूर्त— १४:१८ ते १५:०१

पृथ्वीवर अग्निवास १७:५५ प.🔥

गुरु मुखात आहुती आहे.

शिववास १७:५५ प.नंदीवर , काम्य शिवोपासनेसाठी १७:५५ प. शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - दक्षिणायन

ऋतु - हेमंत(सौर)

मास - मार्गशीर्ष

पक्ष - कृष्ण

तिथी - पंचमी(१७:५५ प.नं. षष्ठी)

वार - मंगळवार

नक्षत्र - आश्लेषा(२४:०३ प.नं. मघा)

योग - वैधृती(२९:१४ प.नं.विष्कंभ)

करण - तैतिल(१७:५५ प.नं.गरज)

चंद्र रास - कर्क (२४:०३ नं.सिंह)

सूर्य रास - वृश्चिक

गुरु रास - मीन

Panchang 13 December
Panchang 12 December:आज पांढरे वस्त्र परिधान करावे; दिवस चांगला जाईल

विशेष:- सर्वार्थसिद्धियोग २४:०३ प.

👉 या दिवशी पाण्यात रक्तचंदन चूर्ण टाकून स्नान करावे.

👉 संकटनाशन गणपती स्तोत्राचे पठण करावे.

👉 अं अंगारकाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  गणपतीस गुळाचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस मसूर दान करावे.

👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना गुळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- वृषभ, कर्क, कन्या, तुळ, मकर, कुंभ या राशींना रात्री १२:०३ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com