
पंचाग 15 जून: हिरवे वस्त्र परिधान करणे आज शुभ ठरेल
पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १५ जून २०२२ (daily Panchang 15 june 2022)
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ २५ शके १९४४
सूर्योदय -०६:०२
सूर्यास्त -१९:०८
चंद्रोदय -२०:२६
प्रात: संध्या - स.०४:५६ ते स.०६:०२
सायं संध्या - १९:०८ ते २०:१४
अपराण्हकाळ - १३:५३ ते १६:३१
प्रदोषकाळ - १९:०८ ते २१:१९
निशीथ काळ - २४:१३ ते २४:५७
राहु काळ - १२:३५ ते १४:१३
यमघंट काळ - ०७:४० ते ०९:१८
श्राद्धतिथी - प्रतिपदा-द्वितीया श्राद्ध
सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.
कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०९:१९ ते दु.१२:०८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
या दिवशी कोहळा खावू नये.
या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.
हेही वाचा: पंचाग 14 जून: लाल वस्त्र परिधान करणे आज शुभ ठरेल
लाभदायक -
लाभ मुहूर्त - १७:३० ते १९:०८
अमृत मुहूर्त - ०७:४० ते ०९:१८
विजय मुहूर्त - १४:४६ ते १५:३८
पृथ्वीवर अग्निवास नाही
चंद्र मुखात आहुती आहे.
शिववास १५:०० प.गौरीसन्निध , काम्य शिवोपासनेसाठी १५:०० प. दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४४
संवत्सर - शुभकृत्
अयन - उत्तरायण
ऋतु - ग्रीष्म(सौर)
मास - ज्येष्ठ
पक्ष - कृष्ण
तिथी - प्रतिपदा(१५:०० प.नं द्वितीया)
वार - बुधवार
नक्षत्र - मूळ(१७:३२ प.नं.पूर्वाषाढा)
योग - शुभ(०७:११ प.नं.शुक्ल)
करण - कौलव(१५:०० प.नं. तैतिल)
चंद्र रास - धनु
सूर्य रास - वृषभ (१९:३० नं.मिथुन)
गुरु रास - मीन
हेही वाचा: आनंददायी वटवृक्ष
विशेष:- रवि मिथुनेत १९:३०- मु.३०: संक्रांती पुण्यकाळ दु.१२:३४ ते सूर्यास्त, पुण्यकाळात अन्नदान, वस्त्रदान करणे, इष्टि
या दिवशी पाण्यात गहुला वनस्पतीचे चूर्ण टाकून स्नान करावे
विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे.
‘बुं बुधाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
विष्णूंना पिस्ता बर्फीचा नैवेद्य दाखवावा.
सत्पात्री व्यक्तीस अन्न व वस्त्र दान करावे.
दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
हेही वाचा: Vat Purnima 2022: यमराजाकडून पतीचे प्राण परत आणणारी सावित्री कोण होती?
चंद्रबळ:- मिथुन, कर्क, तुळ, धनु, कुंभ, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||
|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.
©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)
www.deshpandepanchang.com
Web Title: Daily Panchang 15 June 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..