
पंचाग 17 जून: पांढरे वस्त्र परिधान करणे आज शुभ ठरेल
पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे
धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक १७ जून २०२२ (Daily Panchang 17 june 2022)
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक ज्येष्ठ २७ शके १९४४
सूर्योदय -०६:०२
सूर्यास्त -१९:०९
चंद्रोदय -२२:२६
प्रात: संध्या - स.०४:५६ ते स.०६:०२
सायं संध्या - १९:०९ ते २०:१५
अपराण्हकाळ - १३:५३ ते १६:३१
प्रदोषकाळ - १९:०९ ते २१:२०
निशीथ काळ - २४:१३ ते २४:५७
राहु काळ - १०:५७ ते १२:३६
यमघंट काळ - १५:५२ ते १७:३१
श्राद्धतिथी - चतुर्थी श्राद्ध
सर्व कामांसाठी स.१०:०८ ते रा.१०:०९ प.शुभ दिवस आहे.
कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:०२ ते दु.०३:३९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
या दिवशी पडवळ खावू नये
या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.
हेही वाचा: पंचाग 16 जून: पिवळे वस्त्र परिधान करणे आज शुभ ठरेल
लाभदायक
लाभ मुहूर्त - ०७:४१ ते ०९:१९
अमृत मुहूर्त-- ०९:१९ ते १०:५७
विजय मुहूर्त— १४:४६ ते १५:३८
पृथ्वीवर अग्निवास नाही
मंगळ मुखात आहुती आहे.
शिववास १०:०७ नं.कैलासावर , काम्य शिवोपासनेसाठी १०:०७ नं. शुभ दिवस आहे.
शालिवाहन शके -१९४४
संवत्सर - शुभकृत्
अयन - उत्तरायण
ऋतु - ग्रीष्म(सौर)
मास - ज्येष्ठ
पक्ष - कृष्ण
तिथी - तृतीया(१०:०७ प.नं चतुर्थी)
वार - शुक्रवार
नक्षत्र - उत्तराषाढा(१४:१७ प.नं.श्रवण)
योग - ऐंद्र(२२:०९ प.नं.वैधृती)
करण - भद्रा(१०:०७ प.नं. बव)
चंद्र रास - मकर
सूर्य रास - मिथुन
गुरु रास - मीन
हेही वाचा: अकाेला : शेगावीचा ‘राणा’ रिसोड शहरात दाखल
विशेष:- भद्रा १०:०७ प., संकष्टी चतुर्थी-पुणे चंद्रोदय रा.१०:२६, गणेशचंद्रार्घ्यदान, सर्वार्थसिद्धियोग १४:१७ नं.
या दिवशी पाण्यात जायफळ चूर्ण टाकून स्नान करावे
गणेश सहस्त्रनाम व दुर्गा कवच स्तोत्राचे पठण करावे.
‘शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.
दुर्गादेवीस खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा.
सत्पात्री व्यक्तीस तूप दान करावे.
दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना सातू खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.
हेही वाचा: मंगळ मेष राशीत करणार प्रवेश, या पाच राशींना होणार फायदा
चंद्रबळ:- मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, मकर, मीन या राशिंना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.
|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||
|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||
आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.
©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)
www.deshpandepanchang.com
Web Title: Daily Panchang 17 June 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..