Panchang 19 December: आज पांढरे वस्त्र परिधान करावे; दिवस चांगला जाईल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pancchang 11 December

Panchang 19 December: आज पांढरे वस्त्र परिधान करावे; दिवस चांगला जाईल

दिनांक १९ डिसेंबर २०२२

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक अग्रहायण २८ शके १९४४

☀ सूर्योदय -०७:०५

☀ सूर्यास्त -१७:५८

🌞 चंद्रोदय - २७:३४

⭐ प्रात: संध्या - स.०५:४७ ते स.०७:०५

⭐ सायं संध्या -  १७:५८ ते १९:१६

⭐ अपराण्हकाळ - १३:३७ ते १५:४८

⭐ प्रदोषकाळ - १७:५८ ते २०:३६

⭐ निशीथ काळ - २४:०६ ते २४:५८

⭐ राहु काळ - ०८:२७ ते ०९:४८

⭐ यमघंट काळ - ११:१० ते १२:३२

⭐ श्राद्धतिथी -  एकादशी श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.*

हेही वाचा: Panchang 17 December: आज काळे वस्त्र परिधान करावे; दिवस चांगला जाईल

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.०९:५९ ते स.११:०९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी भात खावू नये 🚫

**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १५:१५ ते १६:३७ 💰💵

अमृत मुहूर्त--  १६:३७ ते १७:५८💰💵

👉विजय मुहूर्त— १४:२१ ते १५:०४

पृथ्वीवर अग्निवास नाही🔥

राहु मुखात आहुती आहे.

शिववास कैलासावर , काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - दक्षिणायन

ऋतु - हेमंत(सौर)

मास - मार्गशीर्ष

पक्ष - कृष्ण

तिथी - एकादशी(२२:०६ प.नं. द्वादशी)

वार - सोमवार

नक्षत्र - स्वाती(३०:४१ प.नं. विशाखा)

योग - अतिगंड(२४:४४ प.नं.सुकर्मा)

करण - बव(१०:२२ प.नं.बालव)

चंद्र रास - तुळ

सूर्य रास - धनु

गुरु रास - मीन (Panchang)

विशेष:- सफला एकादशी (उपवास), श्री देव मामलेदार पु. ति(नाशिक)

👉 या दिवशी पाण्यात चमचाभर दूध टाकून स्नान करावे.

👉 शिवकवच व विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रांचे पठण करावे.

👉 सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  शंकरास दुधाचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस पांढरे वस्त्र दान करावे.

👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, वृषभ, सिंह, तुळ, धनु, मकर या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

टॅग्स :Panchang