पंचाग 25 जून: निळे वस्त्र परिधान करणे आज शुभ ठरेल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aajache Panchang

पंचाग 25 जून: निळे वस्त्र परिधान करणे आज शुभ ठरेल

पंचांगकर्ते:’पंचांगबृहस्पती’ ‘ज्योतिषरत्न’ डॉ.पं.गौरव देशपांडे

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार दिनांक २५ जून २०२२ (Daily Panchang 25 june 2022)

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक आषाढ ४ शके १९४४

  • सूर्योदय -०६:०४

  • सूर्यास्त -१९:११

  • चंद्रोदय -२७:३८

  • प्रात: संध्या - स.०४:५९ ते स.०६:०४

  • सायं संध्या -  १९:११ ते २०:१६

  • अपराण्हकाळ - १३:५६ ते १६:३३

  • प्रदोषकाळ - १९:११ ते २१:२१

  • निशीथ काळ - २४:१६ ते २४:५९

  • राहु काळ - ०९:२१ ते १०:५९

  • यमघंट काळ - १४:१६ ते १५:५४

  • श्राद्धतिथी -  द्वादशी श्राद्ध

  • सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:०० ते दु.०१:०३ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

  • या दिवशी मसूर खावू नये.

  • या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.

हेही वाचा: Yogini Ekadashi 2022: योगिनी एकादशीला करा हे काम, पापमुक्त व्हाल

लाभदायक -

  • लाभ मुहूर्त-- १४:१६ ते १५:५४

  • अमृत मुहूर्त-- १५:५४ ते १७:३२

  • विजय मुहूर्त— १४:४८ ते १५:४१

  • पृथ्वीवर अग्निवास दिवसभर

  • राहु मुखात आहुती १२:१८ प.आहे.

  • शिववास नंदीवर , काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

  • शालिवाहन शके -१९४४

  • संवत्सर - शुभकृत्

  • अयन - उत्तरायण

  • ऋतु - ग्रीष्म(सौर)

  • मास - ज्येष्ठ

  • पक्ष - कृष्ण

  • तिथी - द्वादशी(२५:५५ प.नं त्रयोदशी)

  • वार - शनिवार

  • नक्षत्र - भरणी(१२:१८ प.नं.कृत्तिका)

  • योग - सुकर्मा(०७:४६ प.नं.धृति)

  • करण - कौलव(१३:२८ प.नं. तैतिल)

  • चंद्र रास - मेष (१८:४३ नं.वृषभ)

  • सूर्य रास - मिथुन

  • गुरु रास - मीन

हेही वाचा: Ashadhi Wari : पुण्यनगरीच्या सेवेने सुखावले वारकरी

विशेष:- हरिवासर सकाळी ०७:१५ प.(यानंतर एकादशीचा उपवास सोडावा), त्रिपुष्करयोग १२:१८ ते २५:५५, संत निवृत्तीनाथ पु.ति (त्र्यंबकेश्वर)

  • या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करावे

  • दशरथ विरचित शनि स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘शं शनैश्चराय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • शनिदेवास खजुराचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस काळे वस्त्र दान करावे.

  • दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना काळे उडीद खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

हेही वाचा: पंचाग 24 जून: पांढरे वस्त्र परिधान करणे आज शुभ ठरेल

चंद्रबळ:- मेष, मिथुन, कर्क, तुळ, वृश्चिक, कुंभ या राशिंना सायं.०६:४३ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

|| यशस्वी जीवनाचे प्रमुख अंग ||

|| सूर्यसिध्दांतीय देशपांडे पंचांग ||

आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

Web Title: Daily Panchang 25 June 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SanskrutiPanchang