Panchang 26 December: आज पांढरे वस्त्र परिधान करावे; दिवस चांगला जाईल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:०३ ते स.११:१२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल
Panchang 26 December
Panchang 26 Decemberesakal

दिनांक २६ डिसेंबर २०२२

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक पौष ५ शके १९४४

☀ सूर्योदय -०७:०८

☀ सूर्यास्त -१८:०२

🌞 चंद्रोदय - ०९:५६

⭐ प्रात: संध्या - स.०५:४९ ते स.०७:०७

⭐ सायं संध्या -  १८:०२ ते १९:२०

⭐ अपराण्हकाळ - १३:४० ते १५:५१

⭐ प्रदोषकाळ - १८:०२ ते २०:४०

⭐ निशीथ काळ - २४:०९ ते २५:०१

⭐ राहु काळ - ०८:३० ते ०९:५२

⭐ यमघंट काळ - ११:१३ ते १२:३५

⭐ श्राद्धतिथी -  चतुर्थी श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:०३ ते स.११:१२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी मुळा खावू नये 🚫

**या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १५:१९ ते १६:४० 💰💵

अमृत मुहूर्त--  १६:४० ते १८:०२💰💵

👉विजय मुहूर्त— १४:२४ ते १५:०७

पृथ्वीवर अग्निवास ०९:०९ नं.🔥

बुध मुखात आहुती आहे.

शिववास क्रीडेत , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे. (Panchang)

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - दक्षिणायन

ऋतु - हेमंत(सौर)

मास - पौष

पक्ष - शुक्ल

तिथी - तृतीया(०९:०९ प.नं. चतुर्थी)

वार - सोमवार

नक्षत्र - श्रवण(२१:४५ प.नं. धनिष्ठा)

योग - हर्षण(२६:२४ प.नं.वज्र)

करण - गरज(०९:०९ प.नं.वणिज)

चंद्र रास - मकर

सूर्य रास - धनु

गुरु रास - मीन

Panchang 26 December
Panchang 25 December: केशरी वस्त्र परिधान करावे; दिवस चांगला जाईल

विशेष:- भद्रा २०:०० ते ३०:५१, वैनायकी गणेश चतुर्थी,श्री चिदंबर दीक्षित पु.ति(मुरगोड), रवियोग-सर्वार्थसिद्धियोग २१:४५ प.

👉 या दिवशी पाण्यात शंखोदक टाकून स्नान करावे.

👉 शिव कवच व गणेश सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे.

👉 सों सोमाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  गणपतीस गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस तांदूळ दान करावे.

👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दूध प्राशन करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, कर्क,सिंह, वृश्चिक, मकर, मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com