Panchang 29 March
Panchang 29 Marchesakal

Panchang 29 March : आज हिरवे वस्त्र परिधान करावे, दिवस चांगला जाईल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:३८ ते दु.१२:१५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल

२९ मार्च २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक चैत्र ८ शके १९४५

☀ सूर्योदय -०६:३५

☀ सूर्यास्त -१८:४४

🌞 चंद्रोदय - १२:१५

⭐ प्रात: संध्या - स.०५:२४ ते स.०६:३५

⭐ सायं संध्या -  १८:४४ ते १९:५५

⭐ अपराण्हकाळ - १३:५२ ते १६:१८

⭐ प्रदोषकाळ - १८:४४ ते २१:०६

⭐ निशीथ काळ - २४:१५ ते २५:०३

⭐ राहु काळ - १२:४० ते १४:११

⭐ यमघंट काळ - ०८:०६ ते ०९:३७

⭐ श्राद्धतिथी - अष्टमी श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी स.१०:४९ नं.शुभ दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:३८ ते दु.१२:१५ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी नारळ खावू नये 🚫

**या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १७:१३ ते १८:४४ 💰💵

अमृत मुहूर्त--  ०८:०६ ते ०९:३७💰💵

👉विजय मुहूर्त— १४:४१ ते १५:३०

पृथ्वीवर अग्निवास नाही🔥

शुक्र मुखात आहुती आहे.

शिववास स्मशानात, काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

Panchang 29 March
Panchang 27 March : आज पांढरे वस्त्र परिधान करावे, दिवस चांगला जाईल

शालिवाहन शके -१९४५

संवत्सर - शोभन

अयन - उत्तरायण

ऋतु - वसंत(सौर)

मास - चैत्र

पक्ष - शुक्ल

तिथी - अष्टमी(२३:३३ प.नं. नवमी)

वार - बुधवार

नक्षत्र - आर्द्रा(२२:२० प.नं.पुनर्वसु)

योग - शोभन(२६:०९ प.नं. अतिगंड)

करण - भद्रा(१०:४८ प.नं.बव)

चंद्र रास - मिथुन

सूर्य रास - मीन

गुरु रास - मीन (Panchang)

Panchang 29 March
Weekly Horoscope : या आठवड्यात या ३ राशींच्या नशिबात धनलाभ, करियरमध्येही प्रगती, तुमची रास?

विशेष:- भद्रा १०:४८ प., दुर्गाष्टमी, बुधाष्टमी(सूर्यग्रहणासमान पुण्यदायक), अन्नपूर्णा दर्शन, भवानी उत्पत्ती, ब्रह्मपुत्रनद स्नान, शंकरास दवणा वाहणे, रुद्रपूजन, गुरु वार्द्धक्यावस्था सुरू

👉 या दिवशी पाण्यात गहुला वनस्पतीचे चूर्ण टाकून स्नान करावे.

👉 नारायण कवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 ‘बुं बुधाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  श्री विष्णूंना पिस्त्याचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस हिरवे मूग दान करावे.

👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ खाऊन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, मिथुन, सिंह, कन्या, धनु, मकर या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com