Panchang 31 August: गुरुवारच्या पंचांगमध्ये काय? जाणून घ्या मुहूर्त अन् महत्वाच्या वेळा

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:२१ ते दु.०१:४९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.
Panchang
Panchang sakal
Updated on

धर्मशास्त्रसंमत प्राचीन शास्त्रशुद्ध सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांग (पुणे) नुसार

दिनांक ३१ अॅागस्ट २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक भाद्रपद ९ शके १९४५

महत्वाच्या वेळा

  • सूर्योदय -०६:२३

  • सूर्यास्त -१८:४७

  • चंद्रोदय - १९:१९

  • प्रात: संध्या - स.०५:१५ ते स.०६:२३

  • सायं संध्या -  १८:४७ ते १९:५७

  • अपराण्हकाळ - १३:५० ते १६:१९

  • प्रदोषकाळ - १८:४७ ते २१:०६

  • निशीथ काळ - २४:१२ ते २४:५८

  • राहु काळ - १४:०८ ते १५:४१

  • यमघंट काळ - ०६:२३ ते ०७:५६

  • श्राद्धतिथी - प्रतिपदा श्राद्ध

शुभ काळ

  • सर्व कामांसाठी प्रतिकूल दिवस आहे.

  • कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:२१ ते दु.०१:४९ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.

लाभदायक

  • लाभ मुहूर्त-- १२:३५ ते १४:०८

  • अमृत मुहूर्त--  १४:०८ ते १५:४१

  • विजय मुहूर्त— १४:४० ते १५:३०

  • पृथ्वीवर अग्निवास नाही

  • चंद्र मुखात आहुती आहे.

  • शिववास गौरीसन्निध, काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे.

Panchang
Samudrik Shastra : घरासमोर हे 5 पक्षी दिसले की समजा तिजोरी भरणार, असतात धन-समृद्धीचे संकेत
  • शालिवाहन शके -१९४५

  • संवत्सर - शोभन

  • अयन - दक्षिणायन

  • ऋतु - वर्षा(सौर)

  • मास - निज श्रावण

  • पक्ष - शुक्ल

  • तिथी - पौर्णिमा(०६:४५ प.नं.प्रतिपदा)

  • वार - गुरुवार

  • नक्षत्र - शततारका(१८:०६ प.नं. पूर्वाभाद्रपदा)

  • योग - सुकर्मा(१७:३४ प.नं धृति)

  • करण - बव (०६:४५ नं.बालव)

  • चंद्र रास - कुंभ

  • सूर्य रास - सिंह

  • गुरु रास - मेष

Panchang
Lal Kitab Upay : शुक्रवारला हे सिद्ध उपाय करा, घरात होईल पैशांचा वर्षाव अन् व्यवसायात वाढ

काय करावे, काय टाळावे?

  • या दिवशी पाण्यात हळद चूर्ण टाकून स्नान करावे.

  • दत्तात्रेय सहस्रनाम स्तोत्राचे पठण करावे.

  • ‘बृं बृहस्पतये नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

  • दत्तगुरुंना पुरणाचा नैवेद्य दाखवावा.

  • सत्पात्री व्यक्तीस हरभरा डाळ दान करावी.

दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा घरातून बाहेर पडताना दही खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

चंद्रबळ:- मेष, वृषभ, सिंह, कन्या, धनु, कुंभ या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

©️सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगकर्ते पं.गौरव देशपांडे (पुणे)

www.deshpandepanchang.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com