Panchang 4 january : आज हिरवे वस्त्र परिधान करावे, दिवस चांगला जाईल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchang 4 January

Panchang 4 january : आज हिरवे वस्त्र परिधान करावे, दिवस चांगला जाईल

४ जानेवारी २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक पौष १४ शके १९४४

☀ सूर्योदय -०७:१२

☀ सूर्यास्त -१८:०७

🌞 चंद्रोदय - १६:०१

⭐ प्रात: संध्या - स.०५:५४ ते स.०७:१२

⭐ सायं संध्या -  १८:०७ ते १९:२५

⭐ अपराण्हकाळ - १३:४५ ते १५:५६

⭐ प्रदोषकाळ - १८:०७ ते २०:४४

⭐ निशीथ काळ - २४:१३ ते २५:०६

⭐ राहु काळ - १२:३९ ते १४:०१

⭐ यमघंट काळ - ०८:३४ ते ०९:५६

⭐ श्राद्धतिथी -  त्रयोदशी श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:३४ ते दु.१२:३८ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी वांगे खावू नये 🚫

**या दिवशी हिरवे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १६:४५ ते १८:०७ 💰💵

अमृत मुहूर्त--  ०८:३४ ते ०९:५६💰💵

👉विजय मुहूर्त— १४:२९ ते १५:१२

पृथ्वीवर अग्निवास २३:५७ नं.🔥

शनि मुखात आहुती आहे.

शिववास नंदीवर , काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे. (Panchang)

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - दक्षिणायन

ऋतु - हेमंत(सौर)

मास - पौष

पक्ष - शुक्ल

तिथी - त्रयोदशी(२३:५७ प.नं. चतुर्दशी)

वार - बुधवार

नक्षत्र - रोहिणी(१९:२७ प.नं. मृग)

योग - शुभ(०८:३१ प.नं.शुक्ल)

करण - कौलव(११:२४ प.नं.तैतिल)

चंद्र रास - वृषभ

सूर्य रास - धनु

गुरु रास - मीन

हेही वाचा: Panchang 3 January 2023 : आज लाल वस्त्र परिधान करावे, दिवस चांगला जाईल

विशेष:- प्रदोष, खंडोबा यात्रा(पाली), सर्वार्थसिद्धियोग(अहोरात्र)

👉 या दिवशी पाण्यात गहुला वनस्पतीचे चूर्ण टाकून स्नान करावे.

👉 विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे.

👉 बुं बुधाय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  विष्णूंना पिस्त्याचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस हिरवे मूग दान करावे.

👉 दिशाशूल उत्तर दिशेस असल्यामुळे उत्तर दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तीळ खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- वृषभ, कर्क, सिंह, वृश्चिक, धनु, मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

टॅग्स :Panchang