Panchang 5 February : आज केशरी वस्त्र परिधान करावे, दिवस चांगला जाईल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:१४ ते दु.०२:४१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल
Panchang 5 February
Panchang 5 Februaryesakal

५ फेब्रुवारी २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक माघ १६ शके १९४४

☀ सूर्योदय -०७:११

☀ सूर्यास्त -१८:२७

🌞 चंद्रोदय - १८:१४

⭐ प्रात: संध्या - स.०५:५४ ते स.०७:११

⭐ सायं संध्या -  १८:२७ ते १९:४३

⭐ अपराण्हकाळ - १३:५७ ते १६:१२

⭐ प्रदोषकाळ - १८:२७ ते २१:००

⭐ निशीथ काळ - २४:२३ ते २५:१४

⭐ राहु काळ - १७:०२ ते १८:२७

⭐ यमघंट काळ - १२:४९ ते १४:१३

⭐ श्राद्धतिथी - पौर्णिमा श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी स.१०:०९ नं.शुभ दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०२:१४ ते दु.०२:४१ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी तीळ खावू नये 🚫

**या दिवशी केशरी वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १०:०० ते ११:२४ 💰💵

अमृत मुहूर्त--  ११:२४ ते १२:४९💰💵

👉विजय मुहूर्त— १४:४१ ते १५:२६

पृथ्वीवर अग्निवास नाही🔥

चंद्र मुखात आहुती आहे.

शिववास स्मशानात , काम्य शिवोपासनेसाठी प्रतिकूल दिवस आहे.

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - उत्तरायण

ऋतु - शिशिर(सौर)

मास - माघ

पक्ष - शुक्ल

तिथी - पौर्णिमा(२३:१३ प.नं. प्रतिपदा)

वार - रविवार

नक्षत्र - पुष्य(११:५७ प.नं.आश्लेषा)

योग - आयुष्मान(१४:१३ प.नं. सौभाग्य)

करण - भद्रा(१०:०८ प.नं.बव)

चंद्र रास - कर्क

सूर्य रास - मकर

गुरु रास - मीन (panchang)

Panchang 5 February
Panchang 4 February : आज निळे वस्त्र परिधान करावे, या वेळेत काम केल्या कार्यसिद्धी होईल

विशेष:- भद्रा १०:०८ प., स्नानदानासाठी पौर्णिमा, श्री दत्त नवरात्र समाप्ती, तिलपात्र-घोंगडी-वस्त्र-सुवर्ण दान, अन्वाधान, रविपुष्यामृतयोग-सर्वार्थसिद्धियोग ११:५७ प.

👉 या दिवशी पाण्यात केशर टाकून स्नान करावे.

👉 आदित्य ह्रदय स्तोत्राचे पठण करावे.

👉 ऱ्हीं सूर्याय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  सूर्यदेवास केशर भाताचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस गहू दान करावे.

👉 दिशाशूल पश्चिम दिशेस असल्यामुळे पश्चिम दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना तूप खावून करून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- वृषभ , कर्क, कन्या, तुळ, मकर, कुंभ या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com