Panchang 7 January : आज निळे वस्त्र परिधान करा, दिवस चांगला जाईल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchang 7 January

Panchang 7 January : आज निळे वस्त्र परिधान करा, दिवस चांगला जाईल

दिनांक ७ जानेवारी २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक पौष १७ शके १९४४

☀ सूर्योदय -०७:१२

☀ सूर्यास्त -१८:०९

🌞 चंद्रोदय - १८:३३

⭐ प्रात: संध्या - स.०५:५४ ते स.०७:१२

⭐ सायं संध्या -  १८:०९ ते १९:२७

⭐ अपराण्हकाळ - १३:४६ ते १५:५७

⭐ प्रदोषकाळ - १८:०९ ते २०:४६

⭐ निशीथ काळ - २४:१५ ते २५:०७

⭐ राहु काळ - ०९:५७ ते ११:१९

⭐ यमघंट काळ - १४:०३ ते १५:२५

⭐ श्राद्धतिथी -  प्रतिपदा श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी स.०८:४३ प.शुभ दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास दु.०१:०३ ते दु.०२:०२ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

*या दिवशी कोहळा खावू नये 🚫

**या दिवशी निळे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १४:०३ ते १५:२५ 💰💵

अमृत मुहूर्त--  १५:२५ ते १६:४७💰💵

👉विजय मुहूर्त— १४:२९ ते १५:१३

पृथ्वीवर अग्निवास दिवसभर🔥

चंद्र मुखात आहुती आहे.

शिववास गौरी सन्निध , काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे. (Panchang)

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - दक्षिणायन

ऋतु - हेमंत(सौर)

मास - पौष

पक्ष - कृष्ण

तिथी - प्रतिपदा(२९:२६ प.नं. द्वितीया)

वार - शनिवार

नक्षत्र - पुनर्वसु(२६:१० प.नं. पुष्य)

योग - ऐंद्र(०८:४३ प.नं.वैधृती)

करण - बालव(१६:२३ प.नं.कौलव)

चंद्र रास - मिथुन(१९.३१ नं.कर्क)

सूर्य रास - धनु

गुरु रास - मीन

हेही वाचा: Panchang 6 January : शुक्रवारी पांढरे वस्त्र परिधान करा, दिवस शुभ जाणार

विशेष:- इष्टि

👉 या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून स्नान करावे.

👉 हनुमान चालीसा स्तोत्राचे पठण करावे.

👉 शं शनैश्चराय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  मारुतीला खजुराचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस काळे उडीद दान करावे.

👉 दिशाशूल पूर्व दिशेस असल्यामुळे पूर्व दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना काळे उडीद खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष, मिथुन, सिंह, कन्या, धनु, मकर या राशींना सायं.०७:३१ प. चंद्रबळ अनुकूल आहे.

टॅग्स :Panchang