Panchang 9 Feb : आज पिवळे वस्त्र परिधान करावे; दिवस उत्तम जाईल

कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:४१ ते दु.०१:५७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल
Panchang 29 January
Panchang 29 Januaryesakal

९ फेब्रुवारी २०२३

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक माघ २० शके १९४४

☀ सूर्योदय -०७:०९

☀ सूर्यास्त -१८:२९

🌞 चंद्रोदय - २१:३३

⭐ प्रात: संध्या - स.०५:५२ ते स.०७:०९

⭐ सायं संध्या -  १८:२९ ते १९:४५

⭐ अपराण्हकाळ - १३:५७ ते १६:१३

⭐ प्रदोषकाळ - १८:२९ ते २१:०१

⭐ निशीथ काळ - २४:२३ ते २५:१४

⭐ राहु काळ - १४:१४ ते १५:३९

⭐ यमघंट काळ - ०७:०९ ते ०८:३४

⭐ श्राद्धतिथी - चतुर्थी श्राद्ध

👉 * सर्व कामांसाठी शुभ दिवस आहे.*

👉 कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.११:४१ ते दु.०१:५७ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.✅

**या दिवशी मुळा खावू नये 🚫

**या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.

♦️ लाभदायक----

लाभ मुहूर्त-- १२:४९ ते १४:१४ 💰💵

अमृत मुहूर्त--  १४:१४ ते १५:३९💰💵

👉विजय मुहूर्त— १४:४१ ते १५:२६

पृथ्वीवर अग्निवास नाही🔥

मंगळ मुखात आहुती आहे.

शिववास कैलासावर , काम्य शिवोपासनेसाठी शुभ दिवस आहे. (Panchang)

शालिवाहन शके -१९४४

संवत्सर - शुभकृत्

अयन - उत्तरायण

ऋतु - शिशिर(सौर)

मास - माघ

पक्ष - कृष्ण

तिथी - चतुर्थी(२९:१७ प.नं. पंचमी)

वार - गुरुवार

नक्षत्र - उत्तराफाल्गुनि(२०:२७ प.नं.हस्त)

योग - सुकर्मा(१५:१८ प.नं. धृति)

करण - बव(१६:४८ प.नं.बालव)

चंद्र रास - कन्या

सूर्य रास - मकर

गुरु रास - मीन

Panchang 29 January
Propose Day Horoscope : राशीनुसार अशा प्रकारे प्रपोज करा, होकार मिळालाच समजा

विशेष:- संकष्टी चतुर्थी (पुणे चंद्रोदय-रा.०९:३३), गणेशचंद्रार्घ्यदान

👉 या दिवशी पाण्यात हळद चूर्ण टाकून स्नान करावे.

👉 गणेश कवच व दत्त कवच स्तोत्राचे पठण करावे.

👉 बृं बृहस्पतये नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा.

👉  गणेशास मोदकांचा नैवेद्य दाखवावा.

👉  सत्पात्री व्यक्तीस केळी दान करावी.

👉 दिशाशूल दक्षिण दिशेस असल्यामुळे दक्षिण दिशेस यात्रा वर्ज्य करावी अन्यथा यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना दही खावून बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.

👉 चंद्रबळ:- मेष , कर्क, कन्या, वृश्चिक, धनु, मीन या राशींना दिवसभर चंद्रबळ अनुकूल आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com