आजचे पंचांग आणि दिनविशेष - २० जुलै २०२६

२० जुलै २०२६चे सविस्तर पंचांग, चंद्रनक्षत्र, राशी, सूर्योदय-सूर्यास्ताची वेळ आणि आजच्या दिवसाचे धार्मिक तसेच ज्योतिषीय महत्त्व जाणून घ्या
Panchang

Panchang

Sakal

Updated on

पंचांग

सोमवार : आषाढ शुद्ध ७, चंद्रनक्षत्र हस्त, चंद्रराशी कन्या, सूर्योदय ६.०९ सूर्यास्त ७.१२, चंद्रोदय सकाळी ११.३८, चंद्रास्त रात्री ११.३२, विवस्वत समाप्ती, सूर्याचा पुष्य नक्षत्रप्रवेश, वाहन उंदीर, भारतीय सौर आषाढ २९ शके १९४८.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com