Daily Puja Tips: रोज देवपूजेत कोणते साहित्य पुन्हा वापरावे, कोणते टाळावे? जाणून घ्या नियम

Which puja items can be reused daily: पूजेत काही नियम लक्षात ठेवणे गरजेचे असते. देवपूजा करतांना कोणत्या साहित्यांचा वापर वारंवार करावा आणि कोणत्या नाही हे जाणून घेऊया.
Daily Puja Tips

which puja items can be reused daily

Sakal

Updated on

Devghar puja tips in marathi: भारतीय संस्कृतीत रोजची देवपूजा ही केवळ धार्मिक कार्य नसून ती श्रद्धा, शिस्त आणि सकारात्मक उर्जेचा स्रोत मानली जाते. अनेक घरांमध्ये सकाळ-संध्याकाळ नियमित पूजा केली जाते. पण पूजेत वापरले जाणारे साहित्य पुन्हा वापरावे की नाही, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. फुले, अक्षता, तुळस, दिव्यातील तेल, कापूर, नैवेद्य किंवा पाणी – यापैकी नेमके कोणते साहित्य दुसऱ्या दिवशी वापरणे योग्य आहे आणि कोणते टाळावे, हे जाणून घेऊया.

धार्मिक शास्त्रांनुसार काही वस्तू शुद्ध करून पुन्हा वापरता येतात, तर काही वस्तू एकदाच वापरणे श्रेयस्कर मानले जाते. चुकीच्या पद्धतीने साहित्य वापरल्यास पूजेची पवित्रता बाधित होऊ शकते, असे मानले जाते. त्यामुळे घरच्या देवघरात नियमपूर्वक आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा व्हावी, यासाठी योग्य माहिती असणे गरजेचे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com