Datta Jayanti 2025: उद्या दत्त जयंती, 'या' मंत्राचा जप केल्यास दत्तगुरूंची कायम राहील कृपादृष्टी

Datta Jayanti 2025: दत्त जयंती उद्या साजरी केली जात आहे. दत्त जयंती हे भगवान दत्तात्रेयांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. जे ब्रम्हा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे अवतार मानले जाते.
Datta Jayanti 2025

powerful mantra to chant on Datta Jayanti

Sakal

Updated on

Powerful Mantra to chant on Datta Jayanti: दत्त भक्तांसाठी वर्षातील सर्वात पवित्र आणि उत्साहाचा दिवस म्हणजे दत्त जयंती होय. दत्तात्रेय भगवानांच्या अवतारदिनाच्या निमित्ताने दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला लाखो भक्त मंदिरांमध्ये आणि घरी विशेष पूजा-अर्चा करतात. या वर्षीची दत्त जयंती अधिक शुभ मानली जात असून, उद्याचा दिवस दत्त भक्तांसाठी अत्यंत मंगलकारी मानला जातो. या दिवशी दत्तगुरूंच्या चरणी मनोभावे प्रार्थना केली जाते.

तसेच मंत्रजपामुळे मानसिक शांती, अडथळे दूर होणे, संरक्षण, आणि जीवनातील अडचणींमधून मार्गदर्शन मिळते असेही मानले जाते. गुरुदत्ताची कृपा मिळवण्यासाठी या दिवशी ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान, पूजा, दीपदान आणि मंत्रजप केल्यास जीवन अधिक शुभ, शांत आणि समृद्ध होते. उद्याची दत्त जयंती साजरी केली जात असून कोणत्या मंत्रांचा जप करावा हे जाणून घेऊया.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com