Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंतीला जुळून येतोय शुभ योग! जाणून घ्या तारीख, तिथी अन् पूजाविधी

Datt Jayanti 2025 Date, Tithi, Muhurat: यंदाच्या दत्त जयंतीची तिथी, शुभ मुहूर्त व सविस्तर पूजाविधी जाणून घ्या.
Datta Jayanti 2025

When Datta Jayanti is going to be Celebrated in 2025?

sakal

Updated on

Datta Jayanti 2025: २१ नोव्हेंबरला मार्गशीर्ष महिना सुरु झाला आहे. हा महिना श्रावण महिन्यासारखाच अत्यन्त पवित्र आणि शुभ मानला जातो. या महिन्याच्या पौर्णिमेला देखील खास महत्त्व आहे. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात येणारी ही पौर्णिमा दत्त जयंती म्हणून साजरी केली जाते. महाराष्ट्रात सगळीकडेच हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com