

Datta jayanti 2025
Sakal
How Lord Dattatreya was born according to mythology: आज सर्वत्र दत्त जयंतीचा उत्सव पाहायला मिळत आहे. दत्त मंदिरात भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. भगवान दत्ताला कलयुगाचे देव आणि त्रिदेव यांचे अवतार मानले जाते. मार्गशीर्ष पौर्णिमेला हा दिवस साजरा केला जातो. या शुभ दिवशी त्यांच्या जन्माबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया.