Dev Diwali 2025: देव दिवाळीच्या रात्री 'या' शहरांत दिसणार खास सुपरमून; जाणून घ्या वेळ आणि महत्त्व
Dev Diwali Supermoon Visibility: या वर्षी ५ नोव्हेंबरला देव दिवाळीचा उत्सव साजरा होणार आहे. या दिवशी रात्री आकाशात एक दुर्मिळआणि आकर्षक खगोलीय दृश्य पाहायला मिळणार आहे. चला तर जाणून घेऊया याबाबत अधिक माहिती
Dev Diwali Night and Supermoon Phenomenon: यावर्षीतील सर्वात मोठा सुपरमून हा बुधवारी ५ नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमेच्या संध्याकाळी आकाशात पाहायला मिळणार आहे.