
Dhanteras Affordable Remedies for Lakshmi Krupa
Sakal
धनत्रयोदशीला सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. पण जर तुम्ही या वस्तू खरेदी करू शकत नसला तर पुढील काही उपाय करू शकता. ज्यामुळे माता लक्ष्मी देखील प्रसन्न होते.
Dhanteras 2025 budget remedies: हिंदू धर्मात वर्षभर अनेक सण साजरे केले जातात. त्यापैकी एक धनत्रयोदशी हा पाच दिवसांच्या दिवाळी सणाची सुरुवात आहे. याला धनतेरस असेही म्हणतात. हा सण दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तेराव्या दिवशी साजरा केला जातो. हा दिवस कुटुंबात आनंद, समृद्धी आणि संपत्तीचे घेऊन येतो. धनत्रयोदशीला सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानलं जातं, परंतु जर तुम्ही सोने-चांदी खरेदी करू शकत नसाल तर काळजी करू नका. ज्योतिषशास्त्रानुसार धनत्रयोदशीला पुढील उपाय करू शकता.